सुदानमध्ये सध्या हिंसाचार सुरु झाला असून या देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आली आहे. सुडानमध्ये अडकलेल्या 278 भारतीयांचा पहिला जथ्था हा आईएनएस सुमेधावरुन 278 लोकांना घेऊन पोर्ट सुडानवरुन जेद्याहसाठी रवाना झाले आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | First batch of stranded Indians leave Sudan under Operation Kaveri. INS Sumedha with 278 people onboard departs Port Sudan for Jeddah: MEA spox
(Video: MEA spox) pic.twitter.com/MdxvJhwxnf
— ANI (@ANI) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)