नेपाळचा आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला. या विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. आतापर्यंत घटास्थळावरुन 25 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे.
#UPDATE | Aircraft crash at Pokhara Airport in Nepal | Rescuers have so far pulled out 25 bodies from a Yeti Airlines crash site in Pokhara of Kaski district in western Nepal: The Kathmandu Post
— ANI (@ANI) January 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)