Japan PM Fumio Kishida च्या कार्यालयाकडून पोस्ट शेअर करत जपान वर Ballistic Missile चा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. हा हल्ला नॉर्थ कोरिया कडून करण्यात आल्याचं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.44 वाजता जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातून ट्विट करून ही माहिती देण्यात आली. मागील आठवड्यातही बुधवारी जपानने म्हटले होते की उत्तर कोरियाने पहाटे दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यानंतर जपानने निषेध नोंदवला. आणि सोमवारी उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संशयास्पद बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढणार असल्याची चिन्हं आहेत.
पहा ट्वीट
"North Korea has launched a suspected ballistic missile," tweets Prime Minister's Office of Japan pic.twitter.com/HIgmbAi7Kh
— ANI (@ANI) January 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)