MrBeast To Gift 26 Teslas to His Followers: अमेरिकन लोकप्रिय YouTuber जिमी डोनाल्डसन (Jimmy Donaldson)याने त्याचा 26 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. Instagram वर त्याने त्याबाबतची घोषणा केली. त्यासाठी चाहत्यांना त्याने एक टास्क दिला आहे. ज्यात चाहत्यांना त्याच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करायच्या आहेत. लकी ड्रॉ टाईप ही स्पर्धा असणार आहे. ज्यात विजेत्यांना प्रत्येकी एक टेस्ला कार (Tesla car) दिली जाईल. यात 25 टेस्ला मॉडेल 3s आणि एकच सायबरट्रकचा समावेश आहे. (हेही वाचा:eMotorad Electric Cycle Gigafactory: पुण्यात लवकरच सुरु होणार जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक सायकल गिगाफॅक्टरी; MS Dhoni ने केली आहे गुंतवणूक )

 

View this post on Instagram

 

A post shared by MrBeast (@mrbeast)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)