इस्त्राईल कडून हमास संघटनेची Cryptocurrency Accounts फ्रीझ करण्यात आली आहे. इस्त्राईल आणि पॅलेनस्टाईन मध्ये सुरू असलेला जुना संघर्ष आता पुन्हा नव्याने पेटला आहे. गाझा पट्टी मध्ये हमास या दहशतवादी संघटनेने भीषण हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. या संघटनेची आर्थिक रसद तोडण्यासाठी आता त्यांची क्रिप्टो अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हमास कडून अनेक सोशल मीडीया अकाऊंट्सवरूनही निधी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)