तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या 14 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. इस्लामाबाद हायकोर्टात आज (1एप्रिल) तोशाखाना प्रकरणी शिक्षेविरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. Illegal Marriage In Pakistan: बेकायदा विवाह प्रकरणात Imran Khan आणि Bushra Bibi यांना 7 वर्षांची शिक्षा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)