Roger Corman Dies: दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रॉजर कॉर्मन यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील राहत्या घरात त्यांच निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.  त्यांच्या निधनानंतर हॉलिवूड चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांची निर्मिती कमी बजेटमध्ये केली. कमी बजेट चित्रपटांमध्ये त्यांनी भयपट, अॅक्शन, सायन्स फिक्शन असे अनेक जोनरचे चित्रपटांची निर्मीती केली. (हेही वाचा- सिमन्स फाऊंडेशनचे सह-संस्थापक जेम्स हॅरिस सिमन्स यांच निधन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)