James Darren Dies: हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये जेम्स डॅरेन यांनी शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याने टीजे हूकर , स्टार ट्रेक: डीप स्पेस नाईन, सेच गिजेट , द गन्स ऑफ नॅवरोन आणि डायमंड हेड यासारंख्या चित्रपटात काम केले.

James Darren Dies: हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन
James Darren photo Credit X

James Darren Dies: हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये  जेम्स डॅरेन यांनी शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याने टीजे हूकर , स्टार ट्रेक: डीप स्पेस नाईन, सेच गिजेट , द गन्स ऑफ नॅवरोन आणि डायमंड हेड यासारंख्या चित्रपटात काम केले. अभिनया व्यतिरिक्त त्यांनी गायन आणि दिग्दर्शक म्हणून देखील हॉलिवूडमध्ये काम केले. यांच्या निधनाची माहिती मिळताच, हॉलिवूड क्षेत्रात शोक पसरला आहे. (हेही वाचा- अमेरिकन अभिनेता कार्ल वेदर्स यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन; 'रॉकी'मध्ये अपोलो क्रीडच्या भूमिकेमुळे जगभर चर्चेत)

जेम्स डॅरेन यांचे निधन 

 

View this post on Instagram

 

A post shared by TMZ (@tmz_tv)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2024 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).