Chance Perdomo Death: हॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता चांस पेरडोमा यांचं अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता चांसच्या मृत्यूमुळे चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. वयाच्या २७व्या वर्षा चांस पेरडोमाचा निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर हॉलिवूड क्षेत्रात दुखाचा डोंगर कोसळला आहे. चांस हा हॉलिवूडमधील लाडका अभिनेता होता. अनेकांनी त्याला श्रध्दांजली वाहली आहे. हेही वाचा- दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)