Andaman And Nicobar Islands Earthquake: अंदमान निकोबार बेटांवर 5.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के बसले.शनिवारच्या सकाळी भूकंप पोर्ट ब्लेअरच्या 126 किमी आग्नेय (SE) भागात झाला. या भुंकपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळी 12:53 वाजता हा भूकंप नोंदवण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली 69 किमी होती आणि तो 10.75 अक्षांश आणि 93.47 रेखांशावर आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ट्वीट करत माहिती दिली आहे.
Earthquake of Magnitude:5.8, Occurred on 29-07-2023, 00:53:47 IST, Lat: 10.75 & Long: 93.47, Depth: 69 Km ,Location: Andaman Islands, for more information Download the BhooKamp App https://t.co/MKHCpo5N3Y @ndmaindia @Indiametdept @KirenRijiju @Dr_Mishra1966 @DDNewslive pic.twitter.com/WVe9MfROeU
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 28, 2023
An earthquake of magnitude 5.8 on the Richter Scale hit Andaman Islands today at around 12:53 am: National Centre for Seismology pic.twitter.com/a6bW1kYs83
— ANI (@ANI) July 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)