हॅम्बर्गमध्ये जर्मन पोलिसांनी एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली आहे. ज्या व्यक्तीने आपला जीव गमावला तो शस्त्रास्त्रे तसेच आग लावणाऱ्या उपकरणांनी सज्ज होता. जो हॅम्बुर्गच्या रस्त्यावर जोरात ओरडत होता. अशा स्थितीत तो कोणावर तरी हल्ला करू शकतो, अशी भीती पोलिसांना वाटत होती. अशा स्थितीत पोलिसांनी प्रथम त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पकडता न आल्याने त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. या गोळीबाराचा व्हिडिओही समोर आला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)