सध्या सोशल मिडीयावर एका छोट्या मगरीचा (Baby Crocodile) व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बदक आपल्या मुलांसह जमिनीत बनवलेल्या घरट्यात जाताना दिसत आहे. त्याचवेळी एक मगरही त्याच्याकडे सरकते. जे पाहून मगर त्या बदकाला आणि तिच्या पिल्लांना खाऊन टाकेल असे वाटते. यानंतर तो जाऊन बदकाच्या मागे बसतो. जणू ते बदक त्याची आई आहे. या बदकाने आपल्या घरट्यातील अंड्यांमध्ये मगरीला जन्म दिल्याचे सांगण्यात आले आहे. जो जन्मापासून तिला आई मानतो.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)