अवघं जग राममय! नेपाळच्या जनकपूर पासून आमेरिकेत Times Square मध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाचा आनंद होतोय साजरा (View Pics, Video)

अनेक परदेशी अधिकार्‍यांनी देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या या मंगल दिनाच्या शुभेच्छा भारतीयांना दिल्या आहेत.

अवघं जग राममय! नेपाळच्या जनकपूर पासून आमेरिकेत Times Square मध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाचा आनंद होतोय साजरा (View Pics, Video)
Janakpur | Twitter

अयोद्धेच्या श्रीरामजन्मभूमीच्या मंदिरामध्ये आज 500 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलल्ला विराजमान होत आहे. या दिवसाचं औचित्य साधत जगभर हिंदूधर्मीय राम नामात दंग झाले आहेत. नेपाळ मधील जनकपूर  या सीता मातेच्या जन्मस्थळापासून अगदी अमेरिकेच्या टाईम्स स्क्वेअर आणि स्थानिक हिंदू मंदिरामध्येही अनेकजण रामाची भजनं गात हा 'सोनियाचा दिनू' साजरा करताना दिसत आहेत. भारता इतकाच उत्साह परदेशात राहणार्‍या रामभक्तांनी देखील दाखवला आहे. अनेक परदेशी अधिकार्‍यांनी देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या या मंगल दिनाच्या शुभेच्छा भारतीयांना दिल्या आहेत. वाचा - Mukesh Ambani House Antilia: मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया झाले राममय, व्हिडिओ व्हायरल)

नेपाळच्या जनकपुरी मधील दृश्य

टाईम्स स्क्वेअर वर लाडूवाटप

अमेरिकेत राम नामी रंगले भक्त

युके मध्ये सेलिब्रेशन

पॅरिम मध्ये जय श्रीराम

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2024 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).