अयोध्येतील भव्य राम मंदिरात 22 जानेवारीला म्हणजेच सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे. नीता अंबानी, ईशा-आनंद, आकाश-श्लोका आणि अनंत-राधिका यांच्यासह मुकेश अंबानी उद्या, 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या प्राणप्रतिष्ठेच्या पुर्वसंध्येला अंबानी यांचे निवासस्थान देखील राममय झाल्याचे दिसून आले. त्यांच्या घरावर जय श्री राम आणि अद्भूत अशी रोषणाई केली होती.
पाहा पोस्ट -
#WATCH | Mumbai: Reliance Industries Chairman and MD Mukesh Ambani's house 'Antilia' decked up ahead of the Ram Mandir 'Pran Pratistha' ceremony in Ayodhya tomorrow. pic.twitter.com/mKoTRNWZSV
— ANI (@ANI) January 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)