Israel-Gaza war: इस्रायने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला करत २० जणांना ठार केले. गुरुवारी झालेल्या हल्ल्यादरम्यान, मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. १५५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेत. गाझामध्ये नागरिकांचा जमाव हे अन्न मदतीची वाट पाहत होते. त्या दरम्यान, हा गोळीबार झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गोळीबार इतक्या मोठ्या प्रमाणात झाल की त्याचा रणगाड्यासारखा आवाज येत होता. त्यामुळे परिसर हादरला होता. (हेही वाचा:Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धातील पॅलेस्टिनी मृतांची संख्या 30,717 वर; युद्धविराम चर्चा अनिर्णित

)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)