Israeli Gaza War: इस्रायलचा दक्षिण गाझा पट्टीवर हवाई हल्ला, 71 जण ठार; 289 जखमी

इस्रायलने शनिवारी दक्षिण गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला केला. ज्यात 71 जण ठार झाले. तर 289 लोक जखमी झाल्याचे समजते. त्याबाबतची माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Israeli Gaza War: इस्रायलचा दक्षिण गाझा पट्टीवर हवाई हल्ला, 71 जण ठार; 289 जखमी
Photo Credit -X

Israeli Gaza War: इस्रायलचा गाझावर हल्ला सुरुच आहे. गेल्या वर्षभरापासून तेथे मोठा नरसंहार पहायला मिळत आहे. तो काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, इस्रायलने शनिवारी देखील दक्षिण गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला (Air Strike)केला. ज्यात 71 जण ठार झाले. तर 289 लोक जखमी झाल्याचे समजते. त्याबाबतची माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. खान युनूस परिसरात हा हल्ला झाला. यात हल्ल्यात 71 लोक मरण पावले आहेत. जखमींवर नासेर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (हेही वाचा:Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico: रफाहमधील हल्ल्यांविरोधात तीव्र निदर्शने; संतप्त जमावाने मेक्सिकोतील इस्रायली दूतावासाला लावली आग (Watch Video) )

पोस्ट पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2024 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).