Nutella-Dipped Bhindi, Grated KitKat Maggi: इन्स्टाग्रामवर एका अतरंगी डिशचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली अतरंगी डिश पाहून तुम्हाला चांगलाच धक्का बसणार आहे. स्विगी इन्स्टामार्टने अपलोड केलेल्या या क्लिपमध्ये चॉकलेटपासून बनवलेली एकदम हटके डिश दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्या प्रमाणे  यात चॉकलेट भेंडीबरोबर न्यूटेलाचा वापर करून हि अतरंगी डिश बनवली आहे. स्विगीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने भेंडीचा तुकडा न्यूटेलाच्या जारमध्ये बुडवल्याने नेटकरी चांगलेच चिडले आहेत. हेही वाचा: 'Sex With Parents' Controversy: अश्लिल विनोद प्रकरणी YouTube कडून कारवाई, Ranveer Allahbadia याचा व्हिडिओ हटवला; काय घडलं आतापर्यंत?

येथे पाहा, अतरंगी डिशचा व्हिडीओ 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Swiggy Instamart (@swiggy_instamart)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)