ट्विटर अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे वृत्त आहे. ट्विटर डॉट एन (TWTR.N) नेही या वृत्तास दुजोरा देत शुक्रवारी (17 एप्रिल) रात्री उशीरा म्हटले आहे की, असंख्य युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ट्विटर डाऊन झाल्याचे लक्षात आले. सध्या समस्येचे निराकरण करण्याचे काम सुरु आहे.
Twitter says services down for some users https://t.co/noMHxaFpjO pic.twitter.com/veCEB2bOiW
— Reuters (@Reuters) April 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)