Twitter Down: अनेक युजर्ससाठी अचानक डाऊन झाले ट्विटर; सोशल मिडियावर तक्रारी आणि मीम्सचा पूर

साईटवर 'This page is down' असा मेसेज दिसत आहे.

Twitter Down: अनेक युजर्ससाठी अचानक डाऊन झाले ट्विटर; सोशल मिडियावर तक्रारी आणि मीम्सचा पूर
Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सोशल मिडिया साईट्स डाऊन होण्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. अशी कोणतीही साईट चालणे बंद झाल्यावर युजर्स त्याबाबत ट्वीटरवर तक्रारी करतात. मात्र आज संध्याकाळी भारतासह जगभरातील अनेक देशांमधील ट्विटर वापरकर्ते ट्विटर डाऊन झाल्याची तक्रार करत आहेत. लोक ट्विटर लोड करण्याचा प्रयत्न करताच, साईटवर 'This page is down' असा मेसेज दिसत आहे. याबाबत अनेक मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. सध्या #TwitterDown सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2022 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).