अमेझॉन, ट्विटर,एचपी सारख्या परदेशी आयटी कंपनी नंतर भारतीय सोशल मिडीया कंपनी शेअर चॅटच्या कर्मचाऱ्यांवर देखील बेरोजगारीची गदा आली आहे. शेअर चॅटचं फॅन्टसी स्पोर्टस प्लॉटफॉर्म जेट ११ बंद करण्यात आलं आहे. तरी हे स्पोर्ट प्लॉटफॉर्म बंद केल्यानंतर जवळजवळ ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती खुद्द शेअर चॅटकडून देण्यात आली आहे.
Homegrown social media company #ShareChat (Mohalla Tech Pvt Ltd) has laid off less than 5 per cent of its employees after it shut down its fantasy sports platform called Jeet11, the company confirmed. pic.twitter.com/WZxeZbFAAg
— IANS (@ians_india) December 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)