शुक्र आणि गुरूच्या दुर्मिळ संयोगानंतर काही दिवसांनी, सौरमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह चंद्राच्या जवळ आला आणि जगाने आकाशात एक खास संयोग पाहिला. या दुर्मिळ संयोगामध्ये शुक्र grah चंद्राच्या जवळ येऊन हळू हळू त्याच्या गडद काठाच्या मागे अदृश्य झाला. आज पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्राची चमक देखील सुमारे 250 पटींनी वाढली होती. संध्याकाळच्या आकाशातील शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रहांपैकी एक आहे. अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी इंडिया आउटरीच अँड एज्युकेशनने एका ट्वीटमध्ये म्हटले होते की, आज शुक्र आणि चंद्र एकमेकांच्या अतिशय जवळ येतील.
Enjoy the #beauty of a tiny crescent #Moon as it approaches conjunction with #Venus, the brightest planet on this evening sky.
This #conjunction is really worth making the effort to see.
It'll be a picture-perfect moment to enjoy #science in our sky. pic.twitter.com/VWvmCiD4Sj
— vishwajeet Singh (@Vishwaj70039179) March 24, 2023
Today Venus and Moon will be involved in an event known as conjunction when they would "appear" to come very close to each other to an observer from planet 🌍. In effect they would be along the same line of sight (but still far away from each other). Enjoy this celestial event! https://t.co/TF1AOYi6ym
— Astronomical Soc. India Outreach and Education (@asipoec) March 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)