आकाशीय प्रभामंडलाने वेढलेल्या चंद्राची छायाचित्रे सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. चंद्राचा प्रभामंडल किंवा चंद्र प्रभामंडल हा एक ऑप्टिकल भ्रम आहे ज्यामुळे चंद्राभोवती एक मोठे तेजस्वी वलय निर्माण झालेले दिसते. लुनर हॅलोचे हे विस्मयकारक दृश्य पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. अशावेळी चंद्राचा आकार आणि तेज वाढलेले दिसते. एका युजरने ट्विटरवर लिहिले की, 'हे अतिशय सुंदर, प्रकाशित आहे. चंद्राभोवती एक विस्तीर्ण प्रभामंडल आज पहिल्यांदाच पाहत आहे.'

Halo Around Moon- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)