आज ( 22  ऑगस्ट) श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. दर  महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही गणेशभक्तांसाठी खास असते. आयुष्यातील दु:ख, संकट दूर करत सार्‍या मनोभावना पूर्ण व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पाकडे  प्रार्थना केली जाते. अनेकजण या निमित्ताने दिवसभराचा उपवास करतात आणि या उपवासाची सांगता दिवसाअखेरीस चंद्रोदयाला चंद्राची आणि बाप्पाची पूजा करून केली जाते. मग आजची महाराष्ट्र आणि आजुबाजूच्या भागातील चंद्रोदयाची वेळ काय आहे हे जाणून घ्या !  नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थीला करा हे 5 उपाय, कोणतेही संकट होणार दूर, ऐश्वर्य नांदेल घरात.  

22 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ काय?  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)