सर्च इंजिन गूगल कडून नवं वर्षाचं स्वागत खास गूगल डूडलच्या  माध्यमातून केलं आहे.  'नववर्ष दिन' चं स्पेशल डूडल आज गूगलच्या होमपेजवर झळकत आहे. सध्या सर्वत्र सेलिब्रेशनचा मूड आहे. गूगलच्या होमपेज वर देखील अ‍ॅनिमेटेड डिस्को बॉल दिसत आहे. 2024 या नव्या ग्रॅगेरियन कॅलेंडर मधील नव्या वर्षाची आजपासून सुरूवात होत आहे. नक्की वाचा: Google Doodle Celebrates New Year's Eve: गूगल डूडल द्वारे सरत्या वर्षाला निरोप, साजरी केली नववर्षाची पूर्वसंध्या .

पहा नववर्ष दिन गूगल डूडल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)