Online Fraud: सायबर फसवणुकीच्या घटना नेहमीच घडत असतात, नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रिन्यू करण्याचा प्रयत्न करत असताना 74 वर्षीय व्यक्तीने 1 लाख गमावले. आतापर्यंत, आपण फोन किंवा संदेशांद्वारे झाल्याचे ऐकले आहे, परंतु यावेळी, गुन्हेगारांनी एका वृद्ध व्यक्तीला त्याचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रिन्यू करण्याचे सांगून फसवण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील फसवणूक केलेल्या व्यक्तीने त्याच्या बँक खात्याचे तपशील शेअर केल्यामुळे त्याला 1 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. Netflix सारखे दिसणारे फेक अॅप स्कॅमर्सनी तयार केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी अशा फेक अॅपपासून दूर रहा.
पाहा:
Man trying to renew Netflix subscription, loses 1 Lakh in online fraud
— IndiaTodayTech (@IndiaTodayTech) December 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)