मायक्रोसॉफ्ट ही जगातील संगणक सॉफ्टवेअरची सर्वात मोठी विक्रेता कंपनी आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर आणि गेमिंग हार्डवेअर, सर्च आणि इतर ऑनलाइन सेवांचा मायक्रोसॉफ्ट जगभर पुरवठा करते. पण अचानक मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्याची माहिती मिळत आहे. मायक्रोसॉफ्टला विविध सेवांमध्ये मोठ्या आउटेजचा सामना करावा लागतो. Downdetecto वर हजारो मायक्रोसॉफ्टचे वापरकर्ते आउटेजबद्दल तक्रार करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)