Meta लवकरच आणणार AI-powered chatbots आणण्याच्या तयारीमध्ये आहे. मागील महिन्यात थ्रेड जारी करत ट्वीटरला स्पर्धा वाढवल्यानंतर आता पुन्हा पहिल्यासारखे युजर्स मध्ये लोकप्रिय राहण्यासाठी मेटा कडून फेसबूक, इस्टाग्राम वर नवा चॅटबोट आणला जाणार आहे जो माणसांप्रमाणे मदत करू शकेल. चॅटबॉट्सवर प्रयोग करणारी मेटा ही पहिली सोशल मीडिया साइट नाही. या वर्षाच्या सुरुवातीला स्नॅपचॅटने चॅटबॉट, My AI लॉन्च केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)