Instagram Down: फोटो-व्हिडिओ शेअरिंग अॅप इंस्टाग्राम डाऊन झाल्याचे पुढे येत आहे. मेटा-मालकीचे फोटो-व्हिडिओ शेअरिंग अॅप इंस्टाग्राम डाऊन झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर वापरकर्त्यांकडून केल्या जात आहेत. Downdetector, आउटेजचा मागोवा घेणारी साइट, ने देखील पुष्टी केली आहे की Instagram डाऊन आहे. Downdetector ने म्हटले आहे की, की एका महिन्याच्या आत Instagram दुसऱ्यांदा डाऊन झाले आहे. याआधी गेल्या महिन्यात 21 मे रोजीही इन्स्टाग्राम काही तासांसाठी डाउन होते. (हेही वाचा, Meta Verified India: आता पैसे भरून मिळणार Facebook-Instagram चे ब्लू टिक; मेटाने भारतामध्ये सुरु केली व्हेरिफिकेशन सेवा, जाणून घ्या किंमत)

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)