ट्वीटर चं नाव बदलून 'X' केल्यानंतर आता या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर लवकरच युजर्सना Video आणि Audio Call चं फीचर मिळणार असल्याची माहिती Elon Musk यांनी शेअर केली आहे. त्याबाबतचं ट्वीट त्यांनी नुकतेच केले आहे. Android, iOS, PC,आणि Mac सार्यांमध्ये हे फीचर वापरता येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Elon Musk announces video and audio call features to come soon on the social media platform 'X'. pic.twitter.com/Gb9dQiyDRQ
— ANI (@ANI) August 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)