गेले बरेच दिवसांपासून गुगल (Google) सायबर स्कॅमबाबत जनजागृती मोहिम चालवत आहे. बॅक डिटेल्स सुरक्षा (Bank Details Protection), स्वतच्या डेटा बाबतची गोपनीयता याबाबतच्या विविध जाहिराती दाखवत गुगल जनजागृती (Google Awareness) करताना दिसत. पण आता इलेक्ट्रिसिटी स्कॅमचा (Electricity Scam) मुद्दा लक्षात घेत गुगल (Google) या संदर्भातही जनजागृती करताना दिसत आहे. गुगलने या जाहिरातीतून कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करून आणि कधीही तुमचे बँक तपशील (Bank Details) शेअर (Share) करू नका अशी सुचना दिलेली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)