देशभरात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर एवढा वाढला आहे की त्याचा एक विक्रमचं भारतीयांनी केला असं म्हणायला हरकत नाही. सध्या अगदी लहानग्यांपासून ते आजोबा-आजी पर्यत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे देशभरात स्मार्टफोन सह इंटरनेटचा वापर गगनाला भिडला आहे. तर मोबाईल-इंटरनेट वापरकर्त्यांसोबतचं डिजिटल जाहिराती देखील वाढल्या. वर्षाला अब्जांचा खर्च या जाहिरातींवर होतो तरी  पुढील पाच वर्षात डिजिटल जाहिरातींवर $21 अब्जांपर्यत खर्च होणार असल्याचं एका अहवालातून पुढे आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)