मनिषा नामक मुलीने मुंबई लोकल मध्ये एका भोजपुरी गाण्यावर विचित्र डांस केल्याचा प्रकार समोर आला होता. आता तिला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो वायरल झाला होता. Manisha Dancer या नावाने तिने अनेक भोजपुरी गाण्यावर असे विचित्र डान्स केल्याचे व्हिडिओ आहेत. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिच्याकडून माफिनामा वदवून घेतला आहे.

Manisha Dancer's viral apology video

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)