भारतामधील पहिलं वहिलं अ‍ॅपल स्टोअर मुंबई मध्ये 18  एप्रिलला उघडल्यानंतर आज (20 एप्रिल) दिल्ली मध्ये दुसरं अ‍ॅपल स्टोअर भारतीयांसाठी खुलं होणार आहे. दिल्लीच्या  Select Citywalk Mall मध्ये अ‍ॅपलचं हे स्टोअर असणार आहे. भारतीयांची अ‍ॅपल प्रोडक्ट्स बद्दल असलेली क्रेझ दिल्लीतही पहायला मिळाली. 11 वाजता स्टोअर उघडण्यापूर्वीच आबालवृद्ध रांगेत उभे असलेले बघायला मिळाले आहेत. Apple BKC Store मध्ये जेव्हा ग्राहक पोहचला 32 वर्ष जुना Macintosh Classic घेऊन; Tim Cook देखील झाले आश्चर्यचकीत (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)