रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023चा अहवाल जारी केला आहे.  या अहवालात भारतीय बँकीग श्रेत्रात चांगली प्रगती झाल्याचे म्हटले आहे. 2022-23 मध्ये शेड्युल्ड कमर्शियल बँक्स (SCBs) च्या एकत्रित ताळेबंदात 12.2% वाढ झाली आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या 2022-23 मधील बँकिंगचा ट्रेंड आणि प्रगती अहवालात म्हटले आहे. विस्तार किरकोळ आणि सेवा क्षेत्रांना क्रेडिट देऊन चालविला गेला, असे अहवालात म्हटले आहे. उच्च निव्वळ व्याज उत्पन्न आणि कमी तरतूदीमुळे 2022-23 मध्ये निव्वळ व्याज मार्जिन (NIM) आणि नफा वाढला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)