आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 सालच्या सर्वश्रेष्ठ पुरुष क्रिकेटरांची नामांकनं जाहीर केली आहेत. आयसीसीच्या या मानाच्या पुरस्काराला मिळवण्याासाठी चार खेळाडूंमध्ये चुरशीची टक्कर आहे. यामध्ये पाकिस्तानचा बाॅलर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi), आणि मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan), इंग्लंडचा जो रूट (Joe Root), आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्म्सन (Kane Williamson) यांची नाव सामिल आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)