टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या पुरुष आणि महिला ध्वजवाहकाची घोषणा झाली आहे. देशाकडून बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह यांच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ट्वीट-
BIG news folks:
Tokyo Olympics: Mary Kom & Manpreet Singh will be India’s opening ceremony flag bearers; Bajrang Punia at closing ceremony. #Tokyo2020 pic.twitter.com/CXq3veTDBy
— India_AllSports (@India_AllSports) July 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)