Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून विनेश फोगट बाहेर पडल्यानंतर, हरियाणाच्या खाप पंचायतीने विनेश फोगटला तिच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. 25 ऑगस्ट 2024 रोजी विनेश 30 वर्षांची झाली आहे. विनेश फोगट 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरली होती. फोगट 50 किलो फ्रीस्टाइल गटात पदकासाठी लढणार होते, परंतु केवळ 100 ग्रॅम वजनामुळे ती अपात्र ठरली. हे देखील वाचा: WI vs SA, 2nd T20I Toss Update: दक्षिण आफ्रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
पाहा फोटो:
Haryana Khap Panchayat awarded Vinesh Phogat their first-ever Gold Medal. 🎖️
'Who knows what the future holds? I’m just glad my people are with me.' ⚡ - Vinesh
She also cut a cake to celebrate. #VineshPhogat #KhapPanchayat #GoldMedal #Wrestling pic.twitter.com/yJR9pOyJTx
— Mr Pramod🇮🇳 (@Psaipramod1P) August 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)