माजी ऑलिम्पिक ट्रॅक अँड फील्ड अ‍ॅथलिट पीटी उषा (PT Usha) यांनी केरळचे (Kerala) मुख्यमंत्री पिनारायी विजयन (Pinarayi Vijayan) आणि केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू  (Kiren Rijiju) यांच्याकडे प्राधान्यक्रमाने आगामी राष्ट्रीय व इतर स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाच्या लसीकरणाची (Vaccination) मागणी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)