ICC Awards 2021: पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC कडून सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू म्हणून घोषणा

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू घोषित केले.

ICC Awards 2021: पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC कडून सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू म्हणून घोषणा
शाहीन अफरीदी (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू घोषित केले. शाहीन आफ्रिदीने 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22.20 च्या सरासरीने 78 बळी घेतले तर 2021 मध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 6/51 होती. एकूण, त्याने केवळ नऊ सामन्यांमध्ये 17.06 च्या जबरदस्त सरासरीने 47 बळी घेतले. मोहम्मद रिझवान, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2022 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).