Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनसाठी (Great Britain) सुवर्णपदक पटकावणाऱ्या Tom Daley याचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो ऑलिम्पिकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. टॉम प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विणताना दिसत आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

खरा चॅम्पियन!

किती गोड आहे...

उत्तम कल्पना!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)