गूगल कडून आज यंदाच्या वर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भारतात Indian Premier League, T20 World Cup, Bharatiya Janata Party, Election Results 2024 आणि Olympics 2024 हे सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. तर यासोबतच Excessive Heat, Ratan Tata, Indian National Congress, Pro Kabaddi League आणि Indian Super League चा देखील समावेश आहे. सिनेमे पाहता सर्वाधिक चर्चा Stree 2, Kalki 2898 AD, 12th Fail, Laapataa Ladies आणि Hanu-Man यांची झाली आहे.
2024 मध्ये गूगल वर सर्वाधिक काय केलं सर्च?
Year in Search 2024: List of 5 Most Searched Topics on Google in India #IPL #IndianPremierLeague #ElectionResults2024 #BharatiyaJanataParty #BJP @GoogleTrends pic.twitter.com/eBivxri2cu
— LatestLY (@latestly) December 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)