Tokyo Olympics 2020: वर्षभराच्या विलंबानंतर ऑलिम्पिक (Olympics) खेळापूर्वी शुक्रवारी अखेर टोकियो येथे ऑलिम्पिक (Tokyo Olympics) ज्योत दाखल झाली. 23 जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये (Olympics Opening Ceremony) ऑलिम्पिक कढारा पेटवण्यापूर्वी ही ज्योत आता शहराभोवती दोन आठवड्यांच्या दौर्यावर येईल. तीन वेळा पॅरालंपिक नेमबाज Taguchi Aki यांनी ज्योत व्यासपीठावर नेली.
📽️ The #OlympicTorchRelay is enjoying the ride in Chichibu, Saitama prefecture... literally 🚂
Check out the this @Olympics inspired train! 🔵⚫️🔴🟡🟢
Learn about torchbearer SUZUKI Hidetaro's wish...
#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #HopeLightsOurWay pic.twitter.com/UmhbN0oCxm
— #Tokyo2020 (@Tokyo2020) July 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)