दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर झालेल्या अपघातामुळे एका शुटर्सला आपल्या डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंदरकुमार याच्या डाव्या अंगठ्यावर आघात झाला. 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना स्फोट झाला आणि त्यामध्ये पुष्पेंदरकुमारवर डावा अंगठा गमावण्याची आपत्ती ओढवली. पुष्पेंद्रकुमार यांना भारतीय सैन दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पेंदर इंडियन एअर फोर्स (आयएएफ) टीमचा वरिष्ठ अधिकारी आहे. (हेही वाचा - Bank Employee: बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मिळणार आनंदाची बातमी, सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय)
पाहा पोस्ट -
In an unfortunate turn of events, national level shooter Pushpendra lost his left thumb due to a gas cylinder explosion. Contrary to the reports available online, the accident occurred at a private shooting range in Faridabad and not @SAI_KSSRDelhi. He was only partly availing…
— SAI Media (@Media_SAI) December 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)