⚡रेवती सुळे यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा; 'हे' आहेत सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी
By Abdul Kadir
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांचे होणारे पती सारंग लखानी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.