Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला आहे. टीम इंडियासाठी हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले. अभिषेकने गोल केला. टीम इंडियाने पहिल्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने एक गोल केला. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत सामना 3-1 ने जिंकला. यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी एक गोल केला. अशा प्रकारे भारताने हा सामना 3-2 असा जिंकला. 52 वर्षानंतर भारताने अशी कामगिरी केली आहे.
HISTORY MADE | INDIA HAS DEFEATED AUSTRALIA
After 1972, India has defeated Australia Hockey team in #Olympics
Fabulous victory by the Indian team and we have qualified for the Quarterfinal in 2nd place behind Belgium.#Hockey #IndiaAtParis pic.twitter.com/cfWpghrdNu
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 2, 2024
HISTORY CREATED AT THE PARIS OLYMPICS. 🇮🇳
- The Indian Hockey team beat Australia for the first time in 52 years at the Olympics. 🤯 pic.twitter.com/GmRVij0UZx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)