Indian Football Team Welcome In Qatar: एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कतारच्या दोहा येथे पोहोचला. ज्याचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. इंडियन सुपर लीग (ISL) च्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. व्हिडिओमध्ये ब्लू टायगर्सच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. काल, इगोर स्टिमॅकने दोहा येथे 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या AFC आशियाई चषक स्पर्धेसाठी 26 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. ब्लू टायगर्स ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान आणि सीरियासह 'ब' गटात आहेत. (हे देखील वाचा: Indian Cricket Team Upcomig Matches: टीम इंडिया मार्च 2024 पर्यंत 'या' संघांशी भिडणार, येथे पहा तीन महिन्यांचे संपूर्ण वेळापत्रक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)