PM Narendra Modi Qatar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर, भारतीय समुदायाच्या सदस्यांकडून जोरदार स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर बुधवारी रात्री कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले आहे.
PM Narendra Modi Qatar Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर बुधवारी रात्री कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले आहे. कतारमधील दोहा येथील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींचे आगमन होताच भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.हॉटेलवर पोहोचताच सर्वांनी हात मिळवणी केल्याची दिसत आहे. गुरुवारी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतारमधील हा दुसरा दौरा आहे.
VIDEO | PM Modi received a warm welcome by the mePmmbers of Indian community as he arrived at a hotel in Doha, #Qatar. pic.twitter.com/xDjWBZNwnQ
— Press Trust of India (@PTI_News) February 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2024 08:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

