पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीतील पहिले हिंदू मंदिर बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) चे उद्घाटन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे मंदिर आपल्या भव्यतेने जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार देखील BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अबुधाबीला पोहोचला, त्या दरम्यान तो पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केलेला दिसला.
पाहा पोस्ट -
#WATCH | Prime Minister Narendra Modi inaugurates the Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) Mandir in Abu Dhabi. pic.twitter.com/2J5kQ1NjMu
— ANI (@ANI) February 14, 2024
#WATCH | Prime Minister Narendra Modi at the Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) Mandir in Abu Dhabi. pic.twitter.com/6LKokCNkgW
— ANI (@ANI) February 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)