Birmingham 2022 CWG: पुढील वर्षी होणाऱ्या बर्मिंघम राष्ट्रकुल (Birmingham Commonwealth Games) स्पर्धेपूर्वी चंडीगड (Chandigarh) येथे होणारी राष्ट्रकुल तिरंदाजी (Archery) व नेमबाजी (Shooting) स्पर्धा कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या ‘अनिश्चिततेमुळे’ रद्द करण्यात आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (सीजीएफ) शुक्रवारी सांगितले की कॉमनवेल्थ गेम्स इंडिया (Commonwealth Games India) कार्यकारी मंडळाने “कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनच्या (सीजीएफ) पाठिंब्याने” हा निर्णय घेतला आहे.
2022 Commonwealth Archery and Shooting Championships Update:
After careful consideration of several factors, including the continued uncertainty created by the ongoing global pandemic, the Championships scheduled to take place in India has been cancelled.
Find out more ⬇️
— Commonwealth Sport (@thecgf) July 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)