संजना बथुला, कार्तिक जगदीश्वरन, हीरल साधू आणि आराथी कस्तुरी राज यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कांस्य पदक मिळवले. भारतीय खेळाडूंच्या चौकडीने ही शर्यत ४ मिनिटे 34.861 सेकंदात पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. चायनीज तैपेईने 4 मिनिटे आणि 19.447 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर दक्षिण कोरियाने 4 मिनिटे आणि 21.146 सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक जिंकले.
ट्विट
🥉Roller Skating Glory!🌟 #AsianGames2022
Our women's speed skating relay team has made their way to the 3000m Relay Final podium, claiming the BRONZE MEDAL!🥉
With a stellar time of 4:34.861, they showcased their incredible speed and teamwork on the rink! 🚀🙌
Congratulations… pic.twitter.com/shgahTuSXj
— SAI Media (@Media_SAI) October 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)